Last Updated: Tuesday, May 1, 2012, 00:11
आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा थरारक असा विजय झाला आहे.सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. युसुफ पठाण बाद झाल्यामुळे कोलकात्याचा अडचणी वाढल्या होत्या. परंतु, देवब्रत दासने चौकार खेचून कोलकात्याचा विजय साकारला.