तुमचा कॉम्प्युटर होऊ शकतो `अॅण्ड्रॉईड`

Last Updated: Saturday, March 29, 2014, 11:19

आता तुम्हाला कॉंम्प्युटरवर काम करत असताना मोबाईल वापरायची गरजच नाही. कारण लवकरच तुम्हाला कॉम्प्युटरमध्येही अॅण्ड्रॉईड अॅप वापरता येईल. या अॅपने मोबाईलवरील व्हॉट्स अॅप, गेम्स यासारखे अनेक अॅप्स कॉम्प्युटरमध्ये वापरता येतील.

एडवर्ड स्नोडेन दिल्लीतच शिकला कॉम्प्युटर हॅकिंग

Last Updated: Thursday, December 5, 2013, 11:49

अमेरिकेच्या ‘प्रिज्म’ या हेरगिरीची प्रकल्पाचा भंडाफोड करणाऱ्या एडवर्ड स्नोडेननं कॉम्प्युटर हँकिंगचं तंत्रशुद्ध ज्ञान नवी दिल्लीतच घेतलंय. दिल्लीच्या कोइंग सोल्यूशन या इन्स्टिट्यूटमधून स्नोडेननं हे शिक्षण घेतलंय. या इन्स्टिट्यूटनंच ही माहिती प्रसिद्ध केलीय.

कॉम्प्युटर माऊसचे जनक डग्लस यांचं निधन

Last Updated: Friday, July 5, 2013, 08:36

कॉम्प्युटरच्या वापरामध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग असलेला आणि जगभरातल्या अनेक गोष्टी एका क्लिकवर आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या माऊसचा क्रांतिकारी शोध लावणारे ज्येष्ठ संशोधक डग्लस एंजेलबर्ट यांचं ८८ व्या वर्षी गुरूवारी निधन झालं.

चीनचा वेगवान सुपरकॉम्प्युटर

Last Updated: Tuesday, June 18, 2013, 14:13

भारताचा महासंगणक. जगात नाव कमावून होता. आता तर या स्पर्धेत चीनही उतरलाय. चीनने अमेरिकेला मागे टाकत जगातील सर्वाधिक वेगवान संगणक (सुपरकॉम्प्युटर) बनविण्याचा मान पटकावलाय.

इंटर‘नेट’ सागरातून ‘थेट’

Last Updated: Tuesday, September 27, 2011, 12:46

21 व्या शतकात माहिती आणि तंत्रज्ञान यांनी केलेली क्रांती ही सगळ्यांनाच फार चांगल्या प्रकारे ठाऊक आहे आणि यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे ती म्हणजे इंटरनेटची.