कोल्डड्रिंक पिण्याने एकाचा मृत्यू

Last Updated: Thursday, May 9, 2013, 17:28

यमुनानगर येथे कोल्ड ड्रिंक प्यायल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं आहे. तसंच त्याच्यासोबत कोल्ड ड्रिंक पिणाऱ्याची प्रकृतीही बिघडली आहे.