येतंय सुपरफास्ट 'गुगल फायबर'

Last Updated: Saturday, July 28, 2012, 21:20

इंटरनेटच्या युगात जगाला जोडणा-या गुगलने जगातील सर्वाधीक स्पीड आसलेली इंटरनेट सेवा आज सुरु केली. या इंटरनेटचा स्पीड एक गिगाबाईट प्रती सेकंद आहे. ऑप्टिकल फाइबरचा वापर करणारी ही सेवा जगातील सर्वाधिक वेगवान इंटरनेट सेवा आहे.