नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय गोल्फ कोर्स

Last Updated: Thursday, March 1, 2012, 10:02

विमानतळ आणि मेट्रो प्रकल्पासोबतच सिडकोनं नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचं गोल्फ कोर्स उभारलंय. खारघरमधील पांडवकडा धबधबा परिसरातील 103 हेक्टर जागेत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.