राज ठाकरेंच्या निर्णयामुळं मनसेत नाराजी

Last Updated: Monday, November 18, 2013, 21:27

मनसे चित्रपट कर्मचारी सेनेला आज ग्लॅमरचा तडका देण्यात आला. मराठी हिंदी सिनेसृष्टीतल्या स्टार्सच्या आज थेट पदांवर नियुक्त्या करताना राज ठाकरे यांनी संघटनेत कठोर फेरबदलही केलेत. एकीकडे राज कुंद्रा प्रकरणात वादात सापडलेल्या नेत्यांना अभय देण्यात आलं. पण त्याचवेळी याप्रकरणाशी संबंधित पदाधिकाऱ्यांना पदावरुन हटवल्यानं पक्षात नव्या वादाला तोंड फुटलंय.

मायदेशापेक्षा क्रिकेटपटूंची आयपीएल संघाला पसंती

Last Updated: Saturday, August 31, 2013, 17:17

जगभरातील ग्लॅमरस ट्वेण्टी-२० स्पर्धेत उल्लेखनीय असणाऱ्या संघांना आता भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स लीग ट्वेण्टी-२० स्पर्धेत खेळता येणार आहे. ही स्पर्धा येत्या सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.

ग्लॅमरस 'ज्वाला'चा जलवा!

Last Updated: Friday, February 1, 2013, 13:14

बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा टॉलीवूडमध्ये एन्ट्री करतेय. टॉलीवूडच्या एका चित्रपटात ज्वाला आपल्या डान्सचा जलवा दाखवणार आहे.

हेअर स्टाईल... ग्लॅमरसाठी आहे नवी स्टाईल

Last Updated: Thursday, March 29, 2012, 09:05

टेनिसमधील ग्लॅमरची चर्चा नेहमीच होते. स्टेफी ग्राफपासून ते आत्ताच्या मारिया शारापोव्हानं टेनिसला आपल्या ग्लॅमरनं एकच वेगळ वलय निर्माण करुन दिलं आहे. तर आंद्रे आगासी आणि रॉजर फेडरर आपल्या हटके हेअर स्टाईलमुळे स्टाईल आयकॉन बनले.