बलात्कार करणाऱ्या नराधमाची गाढवावरून धिंड

Last Updated: Saturday, November 30, 2013, 17:38

चाकूचा धाक दाखवून इस्लामपूर मधील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडलीये. पिडीत मुलीचे हात पाय बांधून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आरोपी राहुल मानेला पकडलं आणि पीडित मुलीची सुटका केली. संतप्त नागरिकांनी आरोपी राहुल माने याची गाढवावरून धिंड काढली.

पतीला चाकूचा धाक, विवाहितेवर बलात्कार

Last Updated: Wednesday, May 2, 2012, 16:35

पतीच्या मानेवर चाकू ठेवून ठार मारण्याची धमकी देत दहिसरच्या झोपडपट्टीत राहणार्‍या २३ वर्षीय विवाहितेवर सशस्त्र तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. मात्र, आरडाओरडा करूनही मदतीला कोणीही धाऊन न आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.