Last Updated: Monday, October 22, 2012, 16:14
‘किंग ऑफ रोमान्स’ यश चोप्रा यांना अखेरचा निरोप देण्यात आला. दुपारी तीनच्या सुमारास त्याचं पार्थिव अंधेरीच्या घरातून जुहूच्या स्मशानभूमीत आणण्यात आलं. यावेळे अवघं बॉलिवूडच यशजींच्या अंतिम दर्शनासाठी हजर झालं होतं. तसंच यावेळी त्यांचे शेकडो चाहतेही उपस्थित होते.