कपिलपासून वेगळी झालेली ‘गुत्थी’ आता होईल ‘छुटकी’!

Last Updated: Sunday, January 12, 2014, 14:10

कपिल शर्माचा प्रसिद्ध असा शो असलेल्या ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’मधील गुत्थी म्हणजेच अभिनेता सुनील ग्रोवर यानं अचानक गेल्या वर्षी कपिलचा शो सोडला. आता गुत्थी नव्या अवतारात, नव्या शोमधून पुढं येणार आहे.