रणबीर- कॅट नाही दिसणार एकत्र!

Last Updated: Monday, October 14, 2013, 18:08

रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या फॅनसाठी ही एक निश्चितच निराश करणारी बातमी आहे. मागच्या काही दिवसांपासून या जोडीचे प्रेमप्रकरण मीडियात खूप चर्चित होत. तसेच दोघांच्या लग्नाच्या वावड्याही होत्या. मात्र नुकतेच दोघांनी सोबत काम करण्यास नकार दिला आहे.