गन्गनम स्टाईलनं बनवला वर्ल्ड रेकॉर्ड...

Last Updated: Saturday, December 22, 2012, 17:06

दक्षिण कोरियाची डान्स स्टाईल म्हणून फारच थोड्या वेळात प्रसिद्ध झालेल्या गन्गनम स्टाईलनं एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. गन्गनम स्टाईलचा व्हिडिओ आता असा व्हिडिओ आहे ज्याला यूट्यूबवर एक अरबपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय.