Last Updated: Monday, October 22, 2012, 14:58
बॉलीवुडचा सुप्रसिद्ध अभिनेता आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या अभिनयामुळे आणि सामाजिक जबाबदारीमुळे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पैशामागे पळणाऱ्या या दुनियेत पैशाला अधिक महत्त्व न देण्याचा एक जिवंत उदाहरण जगासमोर मांडले आहे.