अभिनेत्री लिजा रे अडकली विवाह बंधनात

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 23:13

भारतीय वंशाची कॅनडाला जन्मलेली अभिनेत्री लिजा रे ही शेवटी विवाहबंधनात अडकलीय. लिजा रे हिनं नुकताच कॅन्सरवर विजय मिळवला होता. आता लिजानं जेसन देहनी याच्यासोबत कॅलिफोर्नियामध्ये आपला संसार थाटलाय. जेसन हा एक बँक एक्झिक्युटिव्ह आहे.