अभिनेता हृतिकने उद्घाटन केलेल्या ज्वेलरी शॉपमध्ये चोरी

Last Updated: Friday, January 10, 2014, 22:08

अभिनेता हृतिक रोशनने उद्घाटन केलेल्या ज्वेलरी शॉपमध्ये चोरी झाल्याचे उघड झाले आहे. उद्घाटनाच्या दिवशीच ज्वेलरी शॉपमध्ये चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.