Last Updated: Sunday, December 18, 2011, 16:55
करोडपती ठकसेन बाळासाहेब ऊर्फ दिगंबर खैरे पाटीलला उस्मानाबाद पोलिसांनी अटक केली आहे. मुळचा हिंगोलीचा असलेला हा ठकसेन अक्कलकोटमध्ये स्थायिक झाला आहे. तमाशा कलावंत असणा-या या ठकसेनाकडं विविध नेत्यांच्या आवाजात बोलण्याची लकब आहे.