'डिट्टो टीव्ही : 'झी'चे एक पाऊल आणखी पुढे

Last Updated: Thursday, March 1, 2012, 17:42

एक खूशखबर! तुम्ही आता तुमच्या मोबाईल फोनवर तसंच लॅपटॉपवरसुद्धा लाईव्ह टीव्हीची मजा लुटू शकता. झी एन्टरटेनमेन्टच्या ‘झी डिजीटल मीडिया कंपनी’नं देशातला पहिला OTT म्हणजेच ओव्हर दि टॉप टीव्ही लॉन्च केलाय.