सलमानसोबत करायचाय रोमान्स, डेझीची इच्छा!

Last Updated: Sunday, January 12, 2014, 13:09

सलमान खानसोबत ज्या हिरोईनचं नाव जोडलं गेलं किंवा त्याच्यासोबत काम केलं तिचं करिअर सेट झालंच समजा. यामध्ये कतरिना, सोनाक्षी, असीन याचं नावं घेता येईल. आता यात आणखी एक नाव जोडलं गेलंय ते म्हणजे डेजी शाह हीचं...