आयुषमान खुराणाला कन्या रत्न!

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 18:22

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराणा आणि त्याची पत्नी ताहिरा दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत.त्यांच्या घरी मुलीनं जन्म घेतलाय. प्रसिद्ध व्हिडिओ जॉकी ते अभिनेता झालेल्या आयुषमानच्या जवळच्या वक्तींनी दिलेल्या माहितनुसार सोमवारी चंदीगढला मुलीचा जन्म झाला.