चिरंजीवीचा मुलगा अडकला... विवाहबंधनात

Last Updated: Thursday, June 14, 2012, 11:20

खासदार आणि तेलगू सुपरस्टार चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण तेजा आणि त्याची बालपणीची मैत्रीण उपासना यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटमाटात पार पडला. या सोहळ्यासाठी अनेक केंद्रीय मंत्री तसंच बॉलीवूड आणि टॉलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावली.