पनवेलमध्ये तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार

Last Updated: Tuesday, December 25, 2012, 13:22

पनवेलमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजू कांबळे या ३० वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे.