नक्षलवाद्यांचा धुमाकूळ सुरूच

Last Updated: Wednesday, May 16, 2012, 15:51

दरेकसा तालुक्यातील टोयागोंदी ग्रामपंचायतीचं कार्यालय जाळून टाकण्यापर्यंत आज नक्षलवाद्यांची मजल गेलीय. त्याचबरोबर याच परिसरातील मोबाईल कंपनीचा टॉवरही नक्षलवाद्यांनी जाळून टाकलाय.