आराध्यानंतर दुसऱ्या मुलाबाबत अंदाज नको - ऐश्वर्या

Last Updated: Wednesday, October 9, 2013, 11:24

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने दुसऱ्या मुलाबाबत अंदाज बांधू नका, असे म्हटले आहे. आराध्यानंतर दुसरे मुल? याबाबत आपणाला माहितच पडेल, असे ती म्हणाली.