नवा फतवा; कॅमेऱ्याशिवाय मोबाईल वापरा!

Last Updated: Tuesday, January 1, 2013, 16:27

यापुढे विद्यार्थ्यांना कॅमेरा असलेला फोन वापरता येणार नाही, असा नवा फतवा इस्लामी मदरसा दारुल उलूम देवबंदनं काढलाय.

`केसांना काळा डाय... नमाज ग्राह्य धरणार नाही`

Last Updated: Wednesday, December 12, 2012, 09:27

मुस्लीम बांधवांनी केसांना काळं करण्यासाठी डाय लावू नये, असा फतवाच दारुम उलूम देवबंद या संघटनेनं काढलाय. याआधीही मुलींनी जीन्स घालू नये, टॅटू काढू नये, असे अनेक फतवे या संघटनेनं लादण्याचा प्रयत्न केलाय.

सैफ-करीना विवाह ‘इस्लाम विरोधी’

Last Updated: Thursday, October 18, 2012, 20:32

करीना कपूरने इस्लाम धर्म स्वीकारला नसल्यामुळे अभिनेता सैफ आणि अभिनेत्री करीना यांचा विवाह इस्लाम विरोधी असल्याचे आज दारूल उलम देवबंदने जाहीर केले आहे. करीनाने यापूर्वीच इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिला होता.

रश्दींविरुद्ध पुन्हा 'देवबंद' आक्रमक

Last Updated: Tuesday, January 10, 2012, 22:01

वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांना भारतात येण्यास इस्लामी मदरसे दारूल उलूम देवबंदने केलेल्या विरोधाला उत्तर देताना म्हटले की मला भारतात यायला मला व्हिसाची गरज नाही.