Last Updated: Friday, January 27, 2012, 14:40
कोलकतातील एएमआरआय रुग्णालयात लागलेल्या भीषण आगप्रकरणी रुग्णालयाच्या दोघा डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली. या रुग्णालयात ९ डिसेंबर २०११ रोजी आग लागून ९० जणांचा मृत्यू झाला होता.
आणखी >>