Last Updated: Saturday, June 21, 2014, 20:36
मुंबईत एलफिन्स्टनच्या नमन टॉवर या इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली आहे. टॉवरमध्ये अडकलेल्या चार ते पाच जणांना सुखरुपणे बाहेर काढण्यात यश आले आहे.
आणखी >>