'संसदेतही भ्रष्टाचार, मग ते पाप नव्हे का?'

Last Updated: Friday, May 17, 2013, 15:22

भाजप खासदार आणि माजी कसोटीपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी आयपीएलला `पाप लीग` म्हणणाऱ्यांवर टीका केलीय. आयपएल स्पॉट फिक्सिंग घोटाळ्यावर सोशल वेबसाईट ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना सिद्धूनं भाष्य केलंय.

`भाजपमध्ये सिद्धूची घुसमट होतेय...`

Last Updated: Thursday, April 11, 2013, 15:28

भाजप खासदार नवज्योतसिंग सिद्धू पक्षात नाराज असल्याचं समजतंय. त्यांची पत्नी नवज्योत कौर यांनीच तसे संकेत दिलेत.

सिद्धू ‘बिग बॉस’मधून बाहेर…

Last Updated: Friday, November 9, 2012, 14:36

‘बीग बॉस सीझन ६’ मध्ये आपला डेरा जमवून बसलेला सिद्धू मात्र आता या कार्यक्रमातून बाहेर पडणार आहे. पण, सिद्धूला घरातून बाहेर पडण्याचा आदेश बीग बॉसनं दिलेला नाही तर हा आदेश दिलाय भाजपच्या ‘बॉस’नं...

... आणि सिद्धूनं दिली चुकीची कबूली

Last Updated: Thursday, November 8, 2012, 10:06

बीग बॉस सीझन ६ मध्ये एका खेळादरम्यान सिद्धूला आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत तुम्ही कधी गद्दारी केली आहे का? असा प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाचं उत्तर सिद्धूनं ‘होय’ असं दिलं.