लग्नाच्या दिवशी तरूणीची आत्महत्या

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 08:23

पनवेलमध्ये एका जोडप्याच्या पाच वर्षांपासून असलेल्या प्रेमसंबंधाचे लग्नात रुपांतर होणार होतं. परंतू पैशाच्या वादातून दुखावलेल्या तरुणीनं स्वत:च्याच लग्नाच्या दिवशी गळफास लावून आत्महत्या केली आहे.