Last Updated: Thursday, March 22, 2012, 18:02
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक नागनाथअण्णा नायकवडी यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. गेली काही दिवस त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.