नॅनो विमान, वजन केवळ १९८ ग्रॅम

Last Updated: Thursday, August 9, 2012, 00:08

अवघ्या १९८ ग्रॅम वजनाच्या नॅनो विमानाची निर्मिती ब्रिटनने केली आहे. हे जगातील सर्वात लहान विमान असले तरी त्याची निर्मिती मोठ्या कामगिरीसाठी झाली आहे.