Last Updated: Thursday, March 1, 2012, 13:45
भारतीय क्रिकेटर युवराज सिंह याच्यावर अमेरिकेतील बोस्टन येथे ट्युमरवर चांगलले उपचारांचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. युवराजने टि्वीटरवर ट्वीट केलं आहे की, मी माझ्या चाहत्यांना सांगू इच्छितो की, मी स्वत:ला खूप कमजोर समजतो आहे.