Last Updated: Thursday, January 17, 2013, 16:46
तुमचं इंग्रजी उत्तम आहे का? तुम्हाला इंग्रजीत पत्रलेखन करता येतं का?... यासारखे प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे ब्रिटनच्या महाराणीला सध्या एका पत्र लेखकाची अवश्यकता आहे. आणि हे पत्र लेखन करणाऱ्या व्यक्तीस वर्षाला सुमारे १७ लाख रुपये पगार देण्यात येणार आहे