पुढचं पाऊल.. काय होतयं सरदेशमुखांच्या घरात?

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 14:16

पुढचं पाऊल ही मालिका आता एका वेगळ्याच वळणावर आली आहे. कांचनमाला आणि रुपाच्या कारवाया थांबण्याची काही चिन्ह दिसत नाही. कांचनमालाने रचलं आहे एक नवं षडयंत्र. त्यामुळे कांचनमालाच्या डोक्यात नवं काही तरी शिजतंय आहे.

पुढचं पाऊलमध्ये कल्याणीचं काय होणार?

Last Updated: Thursday, March 29, 2012, 18:14

पुढचं पाऊल या मालिकेत अजूनही रुपा आणि कांचनमालाची कारस्थानं सुरुच आहेत. आणि आता तर पूजाही त्यांना यात साथ देते आहे. त्यांनी आता कल्याणी विरूद्ध रचलं आहे नवीन षडयंत्र.