पुण्यात डबल मर्डर, मागील काही तासात तीन हत्या

Last Updated: Tuesday, December 25, 2012, 16:34

पुण्यात गेल्या काही तासांत तीन हत्या झाल्या आहेत. वारजे भागात एका दांपत्याची हत्या करण्यात आली आहे. तर चिखलीत आरटीओ एजंट बाळासाहेब मिसाळ यांची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे.