Last Updated: Thursday, November 24, 2011, 18:19
शरद पवार यांच्यावर झालेला हल्ला त्यामुळे संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटले, यात अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली. आणि त्यामुळे या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण देखील लागलं, यामुळेच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या पुण्यात देखील आज बंदची हाक दिली गेली.