मोबाईल दुनियेत आता पॅनासॉनिकचा स्मार्टफोन

Last Updated: Sunday, May 19, 2013, 10:56

अॅपलने आपला आयफोन-५ दाखल केल्यानंतर सोनी कंपनीनेही एक पाऊल टाकत स्मार्टफोन बाजारात आणला. आता इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी पॅनासॉनिकने स्मार्टफोन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. कंपनीने पी ५१ वाचा स्मार्टफोन लाँच केलाय.