Last Updated: Saturday, November 12, 2011, 13:53
पण जबरदस्त शारिरीक ताकदीच्या सुनील शेट्टीलासुध्दा सिने निर्मिती करणं हे आपल्या आवाक्याबाहेरचं काम आहे हे कबूल करण्याची पाळी ओढावली आहे. सिने निर्मितीचा ताण आणि कटकटींमुळे हे आपलं काम नव्हे याची त्याला जाणीव झाली आहे.