एलपीजी गॅस कनेक्शन पोर्टेबिलिटी सेवा सुरू

Last Updated: Thursday, January 23, 2014, 12:17

तुम्ही गॅस नोंदवूनही घरी आला नाही. प्रत्येकवेळी तुम्हाला गॅससाठी खेपा माराव्या लागत आहेत. किंवा गॅस वितरकांकडून तुम्हाला नेहमी त्रासाला सामोरे जावे लागत आहे का? आता यातून तुमची सुटका होणार आहे. कारण बुधवारपासून गॅस कनेक्शन पोर्टेबिलिटी सेवा लागू करण्यात आली आहे.

गॅस डिलरकडून योग्य सेवा मिळत नाही… बदलून टाका!

Last Updated: Saturday, January 12, 2013, 10:41

गॅस सिलिंडर वेळेवर येत नाही... घरी गॅस सिलिंडर घेऊन आलेला कर्मचारी पैसे मागतो... वारंवार तक्रार करूनही उत्तरं मिळत नाहीत किंवा कारवाईही केली जात नाही... असे अनेक प्रश्न तुम्हालाही सतावत असतील तर आता तुम्ही तुमचा गॅस डीलरच बदलून टाकू शकता.

गुड न्यूज- तुमचा मोबाईल नंबर आता नाही बदलणार

Last Updated: Friday, December 14, 2012, 09:37

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना बऱ्याचदा आपल्याला आपला मोबाईल नंबर बदलावा लागतो. मात्र आता त्याची गरज पडणार नाही.