Last Updated: Thursday, December 1, 2011, 10:31
राज्यात सुरु झालेली पोलीस भरती प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आलीये. पण या ऑनलाईन प्रक्रियेचा फटका उमेदवारांना बसलाय. ही प्रक्रिया राबवणाऱ्या VAST च्या वेबसाईटवर कित्येक उमेदवारांची माहितीच अपडेट झाली नाही.
आणखी >>