पाकिस्तानच्या क्रूर ‘छळछावणी’चा पर्दाफाश...

Last Updated: Friday, March 15, 2013, 16:11

लखपत जेलमध्ये हत्या झालेल्या भारतीय कैदी चमेल सिंह याचं शव भारताकडे सोपवलं गेलंय. त्यामुळे पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा फाटलाय. पुन्हा एकदा जगासमोर पाकचा खरा आणि क्रूर चेहरा समोर आलाय.