अभिनेत्री अँजेलिना जोलीच्या सौंदर्याचे रहस्य

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 13:26

हॉलिवू़डची प्रसिद्ध अभिनेत्री आता फिगर मेन्टेन करत नाही हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खर आहे. `नॅशनल एनक्वायरर` नियतकालिकाने अभिनेत्री अँजेलिना जोलीच्या सौंदर्याचे रहस्य सांगितले आहे. ३८ वर्षीय अँजेलिना जोलीने तिच्या त्वचेचं रहस्य शेअर केलयं.