माथेरानमध्ये प्रेयसीची गळा चिरून हत्या

Last Updated: Sunday, March 10, 2013, 11:24

माथेरानमध्ये धक्कादायक बाब उघड झाली आहे. लग्नाची मागणी करणाऱ्या प्रेयसीची प्रियकराने गळा चिरून हत्या केल्याची घटना शनिवारी माथेरानमध्ये घडली.