मायक्रोमॅक्स कॅनव्हास गोल्ड A300ची विक्री ऑनलाईन सुरू

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 17:09

‘मायक्रोमॅक्स कॅनव्हास गोल्ड A300’ या स्मार्टफोनची विक्री ऑनलाइन शॉपिंग साईटवर सुरू झालीय. कंपनीनं अजून याबद्दल जाहीर केलं नसलं, तरी ऑनलाइन शॉपिंग साईट इंफीबीमवर हा स्मार्टफोन २४,००० रुपयांना विकला जातोय. मायक्रोमॅक्सनं दोन दिवसांपूर्वीच दोन स्वस्त विंडोजचे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

‘ओप्पो फाईंड 7 ए’ भारतात दाखल...

Last Updated: Thursday, June 12, 2014, 13:53

चीनची स्वस्त मोबाईल निर्माता कंपनी ‘ओप्पो’नं आपला नवा हँडसेट ‘ओप्पो फाईंड 7 ए’ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत नुकताच लॉन्च केलाय.

फिट अॅन्ड फाईन ठेवणारा `फ्युएल बॅन्ड`!

Last Updated: Thursday, October 31, 2013, 12:17

दिवाळीची तयारी सुरु झालीय. फराळाचा आस्वाद हा तर न चुकवण्यासारखीच गोष्ट... पण, हेल्थ कॉन्शिअस असणाऱ्या काही जणांना मात्र हा आस्वाद घेताना सारखी आपल्या आरोग्याची चिंता सतावत असते. यावर उपाय म्हणजे ‘नायकी’चा हा स्पेशल आणि स्टायलिश ‘फ्युएल बॅन्ड...’

`ब्लॅकबेरी क्यू-१०` भारतात लॉन्च...

Last Updated: Thursday, June 6, 2013, 16:53

ब्लॅकबेरीनं आपला नवीन स्मार्टफोन ब्लॅकबेरी ‘क्यू-१०’ भारतात लॉन्च केलाय. या फोनची किंमत भारतात ४४,९९० रुपये जाहीर करण्यात आलीय.

अमेझ : होंडाची डिझेल कार अवतरली!

Last Updated: Thursday, April 11, 2013, 14:26

होंडाच्या डिझेल कारची अनेक जणांना प्रतिक्षा होती. ही प्रतिक्षा आज संपलीय. ‘अमेझ’या नावानं होंडानं ही हॅचबॅक सेडान कार लॉन्च केलीय. या कारची किंमत सुरू होतेय ४.९९ लाख रुपयांपासून.

फेसबुक स्मार्टफोनची फिचर्स लॉन्चिंगपूर्वीच `लिक`

Last Updated: Thursday, April 4, 2013, 11:23

फेसबुकचा आज आपला स्मार्टफोन बाजारात लॉन्च करणार आहे. लॉन्चिंगचा सोहळा कंपनीच्या कॅलिफोर्नियाच्या मुख्यालयामधल्या मेनलो पार्कमध्ये आयोजित करण्यात आलाय. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फोन लॉन्च होण्यापूर्वीच त्याची फिचर्स ‘लिक’ करण्यात झालीत.

एकदा चार्ज केल्यानंतर १०० किमी धावणार कार!

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 15:51

महिंद्रा ग्रुपच्या ‘महिंद्रा रेवा’नं सोमवारी आपली एक ‘न्यू जनरेशन इलेक्ट्रा’ कार ग्राहकांसमोर सादर केलीय. ‘महिंद्रा रेवा ई – टू ओ’ या इलेक्ट्रिक पॉवरवर चालणाऱ्या कारची किंमत आहे. ५.९६ लाख रुपये.