पोलीस कसा फिट अँण्ड फाईन हवा - सुशीलकुमार

Last Updated: Friday, May 10, 2013, 14:47

वर्दीतला पोलीस रूबाबदार दिसायला हवा. त्याला पाहिले की तो आपले रक्षण करेल असा विश्वास जनतेला वाटायला हवा. ढेरपोटे, थकलेले पोलीस सेवेत नकोत.