Last Updated: Tuesday, May 20, 2014, 22:29
मुंबई महानगरपालिकेने मलेरिया-डेंग्यूविरूद्ध मोहीम जोरात चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील कॉर्पोरेट ऑफिस मधील फेंगशुईच्या वापरात येणारी बांबूची झाडे काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ऑफिसमधल्या पाण्याच्या टाक्या देखील तपासण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिलेले आहेत.
Last Updated: Tuesday, September 17, 2013, 08:19
ऑफिस ही एक अशी जागा आहे जेथे आज काल लोक घरापेक्षा जास्त वेळ घालवतात. पण, ऑफिसच्या कामाचा तणाव, सहकाऱ्यांशी वादविवाद आणि स्पर्धा यांमध्ये तुमचा दिवस जात असेल तर तुमचं कामात कधीच लक्ष लागू शकणार नाही.
Last Updated: Saturday, April 27, 2013, 07:48
आपण तीन चिनी नाणी लाल रंगाच्या धाग्याने किंवा फितीने बांधू शकता आणि ती आपल्या पैशांच्या पाकिटात किंवा बटव्यात ठेवू शकता.
आणखी >>