फॉर्म्युला वनचा बादशाह शुमाकर आयुष्यभर कोमात राहण्याची भीती

Last Updated: Thursday, January 16, 2014, 12:06

मायकल शूमाकर हा फॉर्म्युला वनचा बादशाह आयुष्यभर कोमातच राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर्मनीच्या न्यूज पेपर्समध्ये अशा प्रकारच्या बातम्या आज झळकल्या आहेत.

‘फॉर्म्युला-१ वर्ल्ड चॅम्पियन’ मायकल शूमाकर कोमात...

Last Updated: Monday, December 30, 2013, 09:03

सातवेळचा फॉर्म्युला- वन वर्ल्ड चॅम्पियन ड्रायव्हर मायकल शुमाकरचा स्किईंग करतांना अपघात झाला आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पॅरिसमध्ये स्किईंग करतांना त्याचा हा अपघात झाला.

इंग्लंड आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय रेस कार

Last Updated: Saturday, June 22, 2013, 23:02

पवई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली फॉर्म्युला वन रेस कार पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणा-या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतातर्फे सहभागी होणाराय. गेले वर्षभर मेहनत करुन बनवलेली ही कार आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध करणार आहे.

फॉर्म्युला वन कार्स रेसमध्ये सेबॅस्टियन व्हेटेलची बाजी

Last Updated: Sunday, October 28, 2012, 19:35

सेबॅस्टियन व्हेटेल वेगाचा बादशाह ठरला. एफ-1मध्ये सलग दुस-यांदा विजेतेपद पटकावले. भारताचा कार्तिकेयन 21 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.