Last Updated: Saturday, January 4, 2014, 19:12
फेसबुकच्या फ्रेंड लिस्टमधून `अनफ्रेंड` केल्यावरून संतप्त झालेल्या बिहारमधील एका युवकाने एका मुलीच्या चेहर्यानवर उकळते पाणी फेकल्याची घटना घडली आहे. या घटनेत संबंधित मुलगी २० टक्के भाजली असून तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.