राष्ट्रवादीने सुरेश धसना बळीचा बकरा बनवला : मुंडे

Last Updated: Monday, March 3, 2014, 16:28

राष्ट्रवादीने सुरेश धस यांना बळीचा बकरा बनवल्याचं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलंय.

कोर्टात बकऱ्यांची साक्ष, जगातील मीडिया हैराण

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 18:03

बकऱ्याला त्याच्या खऱ्या आईकडे सुपूर्द करण्यासाठी बकरीला कोर्टात बोलविण्याच्या खंडवा न्यायालयाच्या निर्णयाची केनियाने प्रशंसा केली आहे. केनियाच्या वाइल्ड लाइफ ट्रस्टने खंडवा न्यायालयाचे सीजेएम गंगाचरण दुबे यांच्या नावे पत्र पाठवले आहे.

बकऱ्यांच्या पोटात दडलयं तरी काय?

Last Updated: Thursday, April 25, 2013, 14:40

ड्रग्स, अॅन्थ्रॅक्स या सारख्या घातक पदार्थांची भारतात तस्करी केली जात आहे. आणि ती सुद्धा एका बकऱ्यांच्या पोटामध्ये लपवून याच बकर्‍या रहस्यमय ठरल्या आहेत.

मी बळीचा बकरा - छगन भुजबळ

Last Updated: Sunday, June 24, 2012, 19:36

मंत्रालयात लागलेल्या आगीबाबत मुख्यामंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरून छगन भुजबळ यांना टीकेचं लक्ष्य केलं होतं. मात्र छगन भुजबळ यांनी झी 24 तासशी बोलताना सर्व आरोप फेटाळत कुणीतरी बळीचा बकरा लागतो असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावलाय. तसंच मंत्र्यालयावर सामान्य प्रशासनाची हुकूमत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवलंय.