Last Updated: Saturday, November 5, 2011, 13:26
बकरी ईदच्य़ा माध्यमातून आता समाजकार्याला हातभार लागणार आहे. ठाण्याच्या बकरी बाजारात अंगावर चंद्राची कोर असलेल्या बक-यावर दोन लाख बावीस हजारांची बोली लागली आहे. या बकऱ्याच्या विक्रीतून येणारा पैसा एका रुग्णाच्या उपचारासाठी खर्च करण्यात येणार आहे.