मुंबई गँगरेप : पाचपैकी एक आरोपी बालसुधारगृहात

Last Updated: Saturday, August 31, 2013, 11:59

मुंबई गँगरेप प्रकरणातला पाचपैकी एक आरोपी अल्पवयीन असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आरोपीच्या भावानं दिलेल्या शाळेच्या दाखल्याच्या आधारे या आरोपीला जुवेनाईल कोर्टात सादर करण्यात आले. तिथून डोंगरीच्या बालसुधारगृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे.

मुंबई गँगरेप : ‘अल्पवयीन’ आरोपी स्वस्तात सुटणार?

Last Updated: Friday, August 30, 2013, 21:52

मुंबई गँगरेप प्रकरणातला पाच पैकी एक आरोपी अल्पवयीन असण्याची शक्यता निर्माण झालीय.

बालसुधारगृहाची अनास्था; लहानग्यानं गमावला हात

Last Updated: Saturday, January 12, 2013, 12:44

पुण्यात सरकारी बालसुधारगुहातल्या अनास्थेची जबर किंमत एका ११ वर्षांच्या मुलाला मोजावी लागलीय. ज्यांच्यावर या मुलाची जबादारी होती त्यांनीच दुर्लक्ष केल्याने या मुलाला गँगरीन झालं. ज्यावेळी त्याला ससूनमध्ये दाखल केलं त्यावेळी या मुलाला टीबी असल्याचंही उघड झालंय.