फ्रायडे फिव्हर ! सिनेमांचा रिव्ह्यू

Last Updated: Friday, January 13, 2012, 21:19

या वीकेण्डला फिल्म्स तर भारंभार, पण पाहायची नेमकी कोणती अशी अवस्था प्रेक्षकांची झाली आहे. तब्बल चार हिंदी फिल्म्स प्रदर्शित होऊनही बॉक्सऑफीसवर चित्र मात्र फारसं खास दिसत नाही.